गणना 19:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी लोकरीचा दोरा घेऊन त्या जळत्या कालवडीवर टाकावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब व किरमिजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी कालवड जळत असलेल्या जाळात फेकाव्या. Faic an caibideil |