गणना 19:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यानंतर एलअज़ार याजकाने तिचे थोडे रक्त आपल्या बोटावर घ्यावे व सभामंडपाच्या समोरील बाजूस सात वेळा ते शिंपडावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे थोडे रक्त घेऊन ते दर्शनमंडपाच्या समोरच्या दिशेकडे सात वेळा शिंपडावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नंतर एलाजार, हा याजक थोडे रक्त आपल्या बोटावर घेईल आणि काही रक्त दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे. Faic an caibideil |