गणना 19:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “अशुद्ध व्यक्तीसाठी, जाळलेल्या शुद्धतेच्या अर्पणातून थोडी राख घेऊन ती एका पात्रात घेऊन त्यांच्यावर स्वच्छ पाणी ओतावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अशुद्ध झालेल्यासाठी त्या जाळलेल्या पापबलीची काही राख घेऊन पात्रात घालावी व तिच्यावर झर्याचे पाणी ओतावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्या अशुद्ध मनुष्यास पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या कालवडीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका. Faic an caibideil |