Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 19:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह मोशे आणि अहरोनला म्हणाले:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 19:1
2 Iomraidhean Croise  

सर्वोत्तम भाग सादर केल्यामुळे तुम्ही याबाबतीत दोषी ठरणार नाही; मग तुम्ही इस्राएली लोकांची अर्पणे विटाळविणार नाही व तुम्ही मरणार नाही.’ ”


“याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan