गणना 18:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांनी तुझ्याशी जडून सभामंडपाच्या सेवेसंबंधी—म्हणजेच मंडपातील सर्व कामासंबंधी जबाबदार असावे—आणि जिथे तू असणार तिथे इतर कोणीही जवळ येऊ नये. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्यांनी तुझ्याबरोबर दर्शनमंडपाच्या सगळ्या सेवेच्या बाबतीत आपली कर्तव्ये करावीत; पण कोणा परक्याने तुमच्याजवळ येऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ते तुझ्याबरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शनमंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशील तेथे दुसरा कोणीही येऊ नये. Faic an caibideil |