गणना 18:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ते एक महिन्याचे झाल्यावर, पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ठरवलेली खंडणीची किंमत जी पाच चांदीचे शेकेल, म्हणजेच वीस गेरा भरून त्यांची खंडणी भरावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ज्यांना खंड घेऊन सोडायचे ते एक महिन्याचे झाले म्हणजे त्यांच्याबद्दल ठरवलेले मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ज्यांना खंडणी भरून सोडवायचे ते मूल एक महिन्याचे झाल्यानंतर तुझ्या ठरावाप्रमाणे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे. Faic an caibideil |