Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 इस्राएलात याहवेहला समर्पित केलेली प्रत्येक वस्तू तुझी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 इस्राएल लोकांनी वाहिलेली प्रत्येक वस्तू तुझीच होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 इस्राएलात अर्पिलेले सर्व तुझे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:14
4 Iomraidhean Croise  

अन्नार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे यातून ते खातील; आणि जे सर्वकाही इस्राएल लोक याहवेहस समर्पित करतात ते याजकांच्या मालकीचे होईल.


याहवेह मोशेला म्हणाले,


जर ते शेत योबेल वर्षी सोडविले जाते तर ते याहवेहसाठी समर्पित पवित्र शेत मानले जाईल; ते याजकाचे वतन होईल.


“ ‘एखादा मनुष्य आपल्याजवळ असलेले काहीही याहवेहला समर्पित करेल—मग ते एखादी व्यक्ती असो, पशू असो वा वतनाची जमीन असो—ते विकू नये किंवा खंडणी भरून सोडवूनही घेऊ नये; कारण समर्पित ते सर्व याहवेहसाठी परमपवित्र आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan