गणना 18:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जसे परमपवित्र वस्तूतील, तसे ते खावे; प्रत्येक पुरुषाने ते खावे, ते तुम्ही पवित्र मानावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्या वस्तू एखाद्या अति पवित्र स्थळी खाव्यात; तुमच्यातील प्रत्येक पुरुषाने त्या खाव्यात; त्या तू पवित्र समजाव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्या गोष्टी फक्त पवित्र जागेतच खा. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष ते खाऊ शकतो. पण ती अर्पणे पवित्र आहेत हे तू लक्षात ठेव. Faic an caibideil |