गणना 17:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि दर्शनमंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हांला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 या काठ्या दर्शनमंडपामध्ये आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे. Faic an caibideil |