गणना 17:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्याची एक काठी असावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही; कारण इस्राएलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एकेक काठी घे, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 “लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे. Faic an caibideil |