गणना 17:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 इस्राएली लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरून जाऊ! आम्ही हरलो आहोत, आम्ही सर्व हरलो आहोत! Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग इस्राएल लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरत आहोत, आमचा नाश होत आहे, आम्ही सर्वच नष्ट होत आहोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 इस्राएलाचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हास माहित आहे आम्ही हरलो आहोत. आमचा सगळ्यांचा नाश होणार आहे. Faic an caibideil |