गणना 16:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 मग तो मृतांच्या आणि जिवंतांच्यामध्ये उभा राहिला आणि पीडा थांबली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 मृत आणि जिवंत ह्यांच्यामध्ये तो उभा राहिला तेव्हा ती साथ थांबली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 अहरोन मरण पावलेल्या आणि अजून जिवंत असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिला, अहरोनाने लोकांस पवित्र करण्यासाठी प्रायश्चित केले आणि मरी तिथेच थांबली. Faic an caibideil |