गणना 16:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जेव्हा कोरहाने त्यांच्याविरुद्ध असून त्याला अनुसरणाऱ्या सर्वांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमविले, याहवेहचे वैभव संपूर्ण समुदायासमक्ष प्रगट झाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कोरहाने त्यांच्याविरुद्ध सगळी मंडळी दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमवली, तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कोरहानेसुद्धा त्याच्याविरुध्द दर्शनमंडपाच्या दारापाशी सर्व लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराचे तेज दिसले. Faic an caibideil |