गणना 16:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ह्यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात, हे स्पष्ट होते. अहरोन तो काय की तुम्ही त्याच्याविरुद्ध कुरकुर करावी?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरूद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरूद्ध का तक्रार करीत आहात.” Faic an caibideil |