गणना 15:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 मग तुम्हाला माझ्या सर्व आज्ञांचे पालन करण्याची आठवण राहील आणि तुम्ही तुमच्या परमेश्वरासाठी पवित्र राहाल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तर तुम्ही सर्व आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्यात व आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र व्हावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 “माझ्या सगळ्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावे. आपल्या देवाकरता पवित्र व्हावे. Faic an caibideil |