गणना 15:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 सर्व इस्राएली समुदाय व त्यामध्ये राहणारे परदेश्यांची क्षमा केली जाईल, कारण सर्वांनी जे पाप केले ते नकळत झाले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला व त्यांच्यामध्ये वस्ती करणार्या परदेशीयांनाही क्षमा होईल; कारण ह्या चुकीशी सर्व मंडळीचा संबंध होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 इस्राएलाच्या सर्व लोकांस आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांस क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते. Faic an caibideil |