गणना 15:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तुमच्या मळलेल्या पिठाच्या पहिल्या भागाचे हे अर्पण तुम्ही याहवेहला तुमच्या भावी पिढ्यांपर्यंत करावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मळलेल्या कणकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वराला पिढ्यानपिढ्या द्यावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मळलेल्या कणिकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वरास पिढ्यानपिढ्या द्यावा. Faic an caibideil |