Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 15:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आणि त्या भूमीचे फळ खाल, तेव्हा त्याचा एक भाग याहवेहसमोर सादर करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्या देशातले अन्न खाल तेव्हा तुम्ही त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वरास अर्पण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 15:19
3 Iomraidhean Croise  

लेवी दशांश गोळा करीत असताना, त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातील एक याजक असावा व लेव्यांनी दशांशाचा दशांश परमेश्वराच्या भवनामध्ये समर्पित करून मंदिराच्या कोठारात जमा करावा.


“इस्राएली लोकांशी बोल व त्यांना सांग: ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्यात तुम्ही जेव्हा जाल


Lean sinn:

Sanasan


Sanasan