गणना 15:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 समुदायाने स्वतःसाठी व तुमच्यामध्ये असलेल्या परदेशीयांसाठी सारखेच नियम पाळावे. येणार्या पिढ्यांसाठी हा सर्वकाळचा नियम असावा. तुम्ही व परदेशी याहवेहसमोर सारखेच आहात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 सर्व मंडळीसाठी म्हणजे तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणार्या परदेशीयासाठी एकच विधी असावा. तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्हांला हा निरंतरचा विधी होय; परमेश्वरापुढे जसे तुम्ही तसाच परदेशीयही होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हेच नियम सर्वांना लागू आहेत. इस्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात. Faic an caibideil |
सर्व इस्राएली लोक, त्यांच्या वडीलजनांसह, अधिकारी आणि न्यायाधीश हे सर्व याहवेहच्या कराराच्या कोशाच्या दोन्ही बाजूंना उभे होते, ज्या लेवीय याजकांनी तो वाहून आणला त्यांच्यासमोर ते होते. त्यांच्यामध्ये राहणारे परदेशी आणि तिथे जन्मलेले लोक तिथे होते. जशी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने पूर्वी दिली होती, त्याप्रमाणे अर्धे लोक गरिज्जीम पर्वतासमोर आणि अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे राहिले, इस्राएली लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्याने या सूचना दिल्या होत्या.