गणना 15:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 प्रत्येक बैल किंवा मेंढा, प्रत्येक कोकरू किंवा तरुण बोकड अशा प्रकारे तयार करावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 प्रत्येक गोर्ह्यासह, प्रत्येक मेंढ्यासह, प्रत्येक कोकरासह व प्रत्येक करडासह वर सांगितल्याप्रमाणे अर्पण करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुम्ही परमेश्वरास जो बैल, मेंढा, मेंढी किंवा कोकरा यांचे अर्पण कराल ते याप्रमाणे करावे. Faic an caibideil |