गणना 14:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 जरी त्यांनी डोंगराळ प्रदेशाच्या उंच शिखरापर्यंत जाण्याची धिटाई केली, तरी मोशे किंवा याहवेहच्या कराराचा कोश छावणीतून हलले नाहीत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 पण ते धिटाई करून पर्वताच्या शिखरावर चढले; परमेश्वराच्या कराराचा कोश आणि मोशे हे मात्र छावणीतून हलले नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही. Faic an caibideil |