गणना 14:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 वर जाऊ नका, कारण याहवेह तुमच्यासोबत नाहीत. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही; कराल तर शत्रूंकडून तुमचा संहार होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 त्या देशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल. Faic an caibideil |