गणना 14:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 परंतु मोशे म्हणाला, “तुम्ही याहवेहचा आज्ञाभंग का करता? यात तुम्हाला यश मिळणार नाही! Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करता? ह्यात तुम्हांला यश यायचे नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हास यश मिळणार नाही. Faic an caibideil |