गणना 14:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु खचितच मी जिवंत आहे आणि खचितच संपूर्ण पृथ्वी याहवेहच्या वैभवाने भरलेली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे. Faic an caibideil |