गणना 14:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मोशे याहवेहला म्हणाला, “मग इजिप्तचे लोक याविषयी ऐकतील! तुम्ही आपल्या सामर्थ्याने या लोकांना त्यांच्यामधून काढून बाहेर आणले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मोशे परमेश्वराला म्हणाला, “तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मोशे परमेश्वरास म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिसरी लोक ऐकतील कारण तू आपल्या सामर्थ्याने या लोकांस बाहेर आणले. Faic an caibideil |