गणना 14:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 रात्रीच्या वेळी लोकसमुदायाचे सर्व सभासद आपला आवाज उंच करून मोठ्याने रडू लागले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले. Faic an caibideil |