गणना 13:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तीशाली आहेत.” Faic an caibideil |