गणना 13:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणून याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने ज्यांना पारानच्या रानातून बाहेर पाठवले, ते सर्व इस्राएली लोकांचे पुढारी होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठवले; ते सगळे पुरुष इस्राएल लोकांचे प्रमुख होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानाच्या रानात असताना हे सरदार पाठवले. ते सर्व इस्राएलाच्या वंशातील होते. Faic an caibideil |