गणना 13:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 त्या खोर्याचे नाव अष्कोल असे ठेवले कारण इस्राएली लोकांनी तिथून द्राक्षाचा घड कापून घेतला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 इस्राएल लोकांनी त्या ठिकाणचा द्राक्षांचा घोस तोडला म्हणून त्याचे नाव ‘अष्कोल (म्हणजे घोस) नाला’ असे पडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता. Faic an caibideil |