गणना 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “मी जो कनान देश इस्राएली लोकांना देत आहे, तो देश हेरावा म्हणून पूर्वजांच्या प्रत्येक कुळातील एका पुढाऱ्याला पाठव.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “मी इस्राएल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठव; त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एकेक पुरुष पाठव; प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “कनान देश हेरण्यासाठी काही लोकांस पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांस देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका सरदाराला पाठव.” Faic an caibideil |