गणना 12:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर वेगळे ठेवण्यात आले आणि तिला पुन्हा छावणीत आणेपर्यंत लोक पुढच्या प्रवासास गेले नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याप्रमाणे मिर्यामेला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले; तिला छावणीत परत आणीपर्यंत लोकांनी कूच केले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून त्यांनी मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही. Faic an caibideil |