गणना 12:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला, “हे याहवेह कृपा करून तिला बरे करा!” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की, “हे देवा, कृपा करून हिला बरे कर.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून मोशे परमेश्वराकडे रडून म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला बरे कर. Faic an caibideil |