गणना 12:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा तो मोशेला म्हणाला, “माझे स्वामी, मी तुला विनंती करतो, कृपया, आम्ही मूर्खपणाने केलेले पाप आमच्याविरुद्ध मोजू नको. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “माझ्या प्रभू, आम्ही मूर्खपणाने वागून पातक केले आहे, त्याचा दोष आमच्यावर ठेवू नकोस.1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अहरोन मोशेला म्हणाला, अहो, माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा व त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको. Faic an caibideil |