गणना 12:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मोशेने कूशी लोकांतली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्याविरुद्ध बोलू लागले. कारण त्याने कूशी लोकांतील स्त्री बायको करून घेतली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग मिर्याम व अहरोन मोशेविरूद्ध बोलू लागले. कारण त्याने एका कुशी-स्त्रीशी लग्न केले. Faic an caibideil |