गणना 11:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 रात्री छावणीवर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्नाही पडत असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे. Faic an caibideil |