गणना 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणून त्या जागेचे नाव तबेरा असे पडले, कारण याहवेहचा अग्नी त्यांच्यामध्ये पेटला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्यावरून त्या स्थलाचे नाव तबेरा1 असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्नीमुळे छावणीचा भाग जळून गेला. Faic an caibideil |