गणना 11:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मला एकट्याला या राष्ट्राला घेऊन जाता येत नाही! हे ओझे मला खूप जड आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही; ते मला फारच जड जात आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी एकटा या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी फारच जड आहे. Faic an caibideil |