गणना 11:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 या सर्व लोकांसाठी मी मांस कुठून आणावे? ते रडत माझ्याजवळ मागतात ‘आम्हाला खायला मांस दे!’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ह्या सर्व लोकांना पुरवायला मी मांस कोठून आणू? कारण ते माझ्याकडे रडगाणे गात आहेत की, आम्हांला खायला मांस दे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 एवढ्या लोकांस पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हास खावयास मांस दे! Faic an caibideil |