गणना 10:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा समुदाय जमा करावयाचा असेल तेव्हा कर्णा वाजवा, परंतु पुढे जाण्याच्या संकेताने नव्हे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मंडळी एकत्र बोलवायची असल्यास कर्णा वाजवावा, पण मोठा गजर करू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा मंडळीला एकत्र जमावावयाचे असेल तेव्हा कर्णा फुंका, पण मोठ्याने फुंकू नये. Faic an caibideil |