गणना 10:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर एकच कर्णा वाजविला, तर इस्राएली कुलप्रमुखांनी तुझ्यापुढे जमावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 एकच कर्णा वाजवला तर सरदारांनी म्हणजे इस्राएलाच्या घराण्यातील1 प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जर याजकाने एकच कर्णा वाजविला तर मग अधिकाऱ्यांनी, इस्राएलांच्या वंशाच्या अधिपतीनी तुझ्याकडे जमावे. Faic an caibideil |