गणना 10:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 जेव्हा कोश थांबत असे, तो म्हणे, “हे याहवेह, परत या, इस्राएलाच्या हजारो असंख्याकडे पुन्हा या.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 कोश थांबला म्हणजे तो म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांकडे परत ये.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.” Faic an caibideil |