Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 दोन्ही कर्णे वाजविले म्हणजे सर्व समुदायाने सभामंडपाच्या प्रवेशव्दाराजवळ तुझ्यापुढे एकत्र जमावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हे दोन्ही कर्णे वाजवले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सर्व मंडळीला दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र बोलविण्यासाठी याजकाने कर्णे वाजवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 10:3
3 Iomraidhean Croise  

“यहूदीयात याची घोषणा करा आणि यरुशलेमात जाहीर करा व सांगा: ‘संपूर्ण राष्ट्रांत रणशिंगे फुंका!’ मोठ्याने ओरडून सांगा: ‘सर्वजण एकत्र या! तटबंदीच्या नगरात शरण घ्या!’


सीयोनात कर्णा वाजवा; माझ्या पवित्र पर्वतावर धोक्याची घंटा वाजवा. देशात राहणार्‍या प्रत्येकाचा भीतीने थरकाप होवो, कारण याहवेहचा दिवस येत आहे. तो अगदी हाताशी आहे—


Lean sinn:

Sanasan


Sanasan