गणना 10:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 शेवटी सर्व तुकड्यांच्या मागून रक्षक म्हणून, दान वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली निघाला. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर त्यांच्या दलावर सेनापती होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग सर्व छावण्यांच्या पाठीमागे असलेल्या दान वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे निघाले; त्यांचा सेनानायक अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर त्यांच्या दलावर होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता. Faic an caibideil |