गणना 10:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 एफ्राईम वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा त्यांचा सेनापती होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग एफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण, त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या दलावर होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता. Faic an caibideil |