गणना 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग पवित्र वस्तू घेऊन कोहाथी लोक निघाले. म्हणजे ते पोहोचण्यापूर्वी निवासमंडप उभारला जावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग कहाथी पवित्रस्थानातले साहित्य उचलून घेऊन निघाले; ते जाऊन पोहचेपर्यंत अगोदरच्यांनी निवासमंडप उभारून ठेवला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कहाथींनी प्रवासास सुरवात केली. ते पवित्रस्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते पुढच्या तळावर जाऊन पोहोचेपर्यंत अगोदरच्या इतरांनी पवित्र निवासमंडप उभा करून तयार ठेवला होता. Faic an caibideil |