गणना 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “तू घडीव चांदीचे दोन कर्णे घडवून घे आणि समुदायाला एकत्र जमविण्यासाठी आणि छावण्या पुढे प्रवासास निघण्यासाठी त्यांचा उपयोग कर. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तू चांदीचे दोन कर्णे बनव; ते घडीव कामाचे असावेत; मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावास. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा. Faic an caibideil |