गणना 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग निवासमंडप खाली उतरविला गेला आणि गेर्षोनी व मरारींनी निवासमंडप वाहून ते पुढे निघाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग निवासमंडप उतरवल्यावर गेर्षोनाच्या वंशजांनी व मरारीच्या वंशजांनी निवासमंडप उचलून कूच केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली. Faic an caibideil |