गणना 10:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराच्या नियमाच्या निवासमंडपावरून मेघ वरती घेतला गेला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दुसर्या वर्षी, दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी साक्षपटाच्या निवासमंडपावरील मेघ वर गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या महिन्यात, महिन्याच्या विसाव्या दिवशी, साक्षपटाच्या निवासमंडपापासून ढग वर घेतला गेला. Faic an caibideil |