गणना 1:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 “लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 “इस्राएल लोकांपैकी फक्त लेवी वंशाची गणती करू नये; इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करू नये; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 लेवी वंशाच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करु नको. Faic an caibideil |