गणना 1:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्यांनी मोजलेले पुरुष ते हेच. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 मोशे आणि अहरोन आणि इस्राएलाचे बारा सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख होते त्यांनी जी गणती केली ती इतकी भरली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यानी ही मोजदाद केली. Faic an caibideil |